Skip to product information
1 of 1

Half Price Books India

Intimate Death How to Dying Teach Us How To Live By Marie De Hennezel

Intimate Death How to Dying Teach Us How To Live By Marie De Hennezel

Regular price Rs. 99.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 99.00
Sale Sold out
Condition
डॉ. मारी डी हेनेझेल यांनी लिहिलेल्या 'इंटिमेट डेथ' या इंग्रजी पुस्तकाचा हा मराठी अनुवाद आहे. हेनेझेल या प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ आहेत. फ्रान्समध्ये त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात व्याधिग्रस्त रुग्णांना मानसिक बळ देण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. 'आयुष्यातील अंतिम क्षणाकडे कसे पाहाल?' या विषयावर त्यांची व्याख्याने लोकांना व रुग्णांना वेगळा असा आधार देणारी ठरली आहेत. पॅरिसमधील नामांकित अशा हॉस्पिटलमधील रुग्णांच्या मृत्यूसमयी (उपमाशामक विभागात) त्यांनी दीर्घकाळ काम केले. या पुस्तकाचे मूळ शीर्षक 'इंटिमेट डेथ- हाऊ दि डाइयग टीच अस हाऊ टू लिव्ह' असे आहे. या हॉस्पिटलमधील मरणांतीच्या रुग्णांसमवेत व्यतीत केलेल्या अनुभवांबद्दलचे हे पुस्तक आहे.
View full details