Skip to product information
1 of 1

Half Price Books India

Ida pida talo By Asaram Lomate

Ida pida talo By Asaram Lomate

Regular price Rs. 149.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 149.00
Sale Sold out
Condition

'इडा पिडा टळो' या पहिल्याच कथासंग्रहातील सशक्त, दमदार कथांमधून आसाराम लोमटे यांनी जाणकारांचे लक्ष वेधून घेतले आहे. एकीकडे साहित्यातून होणारं खेड्यांचं गौरवीकरण आणि दुसरीकडे झपाट्याने बदलणारं ग्रामीण वास्तव या पार्श्वभूमीवर आपल्याला या कथा लिहाव्याशा का वाटल्या याचा लेखकानेच घेतलेला धांडोळा.
View full details