Skip to product information
1 of 1

Half Price Books India

Hitalar By V S Walimbe

Hitalar By V S Walimbe

Regular price Rs. 169.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 169.00
Sale Sold out
Condition
या आक्रमक नेत्रृत्वाने अवघ्या सहा वर्षांत जखमी जर्मन गरुडाच्या रक्तबंबाळ पंखात पुन्हा आभाळझेप घेण्याइतके सामर्थ्य ओतले.
बृहद्जर्मनीचे संस्थापन आणि ज्यू धर्मीयांचे निर्दालन हे या नेत्रृत्वाने निर्माण केलेले दाहक रसायन.
चर्चिल, रूझवेल्ट आणि स्टॅलिन या तीन मातबर प्रतिस्पर्ध्यांशी त्याने झुंज घेतली. सारे जग विरुद्ध एकटा हिटलर असा हा सामना होता.
१९३३ त१ १९४३ ही दहा वर्षे हिटलरची होती - एकट्या हिटलरची.
युरोपमधल्या महासत्तासुद्धा त्याच्या भेदक नजरेच्या धाकात वावरत होत्या. त्यातून त्याला आदर आणि विस्मय, भय आणि संताप या परस्परभिन्न पण प्रखर प्रतिक्रियांचा स्वीकार करावा लागला.
सिकंदर आणि नेपोलियन या समशेरबहाद्दर सम्राटांचा पराक्रम हिटलरने फिका ठरवला.
विसाव्या शतकाने अनुभवलेल्या या विनाशक वादळाची ही चरितकहाणी.
View full details