Inspire Bookspace
Hedly Aani Me By Rahul Bhat S Husen Zaidi Trans Abhay Sadavarte
Hedly Aani Me By Rahul Bhat S Husen Zaidi Trans Abhay Sadavarte
Regular price
Rs. 216.00
Regular price
Rs. 240.00
Sale price
Rs. 216.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
हेडलीचं व्यक्तिमत्व आकर्षक. वागणं सभ्य अन् सुसंस्कृत. स्वभाव नम्र, ऋजू, मनमिळाऊ. स्वत:च्या वडलांकडून मायेचा ओलावा न मिळालेल्या राहुलला हेडलीता सहवास म्हणजे मनाला उभारी देणारं हक्काचं विश्रांतीस्थान वाटू लागलं. पण हेडलीच्या चेह-यावरचा हा दिखाऊ मुखवटा जेव्हा दूर झाला, तेव्हा- २६ नोव्हेंबरच्या मुंबईवरील हल्लाचं नियोजन करणारा भेसून सैतानी चेहरा राहुलसमोर आला तेव्हा-
