Inspire Bookspace
He Sare Mala Yaylach Have By Ravindra Desai
He Sare Mala Yaylach Have By Ravindra Desai
Regular price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 225.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सऍप यांसारख्या सोशल मीडियावर स्वत:चे अकाऊंट चालवणे. परदेशांतील मुला-लेकरांबरोबर स्काईपवरून समोरासमोर संवाद साधणे. यूटयूबवर देशोदेशींचे नवे-जुने दर्जेदार सिनेमे विनामूल्य पाहणे. नवे-जुने सिनेसंगीत, नाटयसंगीत, शास्त्रीय संगीत ऐकणे. वीज, टेलिफोन, मोबाइलची बिले ऑन-लाइन भरणे. रेल्वे वा एस्टीची तिकिटे ऑन-लाइन आरक्षित करणे. घरगुती वस्तूंची ऑन-लाइन खरेदी-विक्री करणे. बँकिंगचे सारे व्यवहार इंटरनेटवरून करणे. स्वत:चा मराठी इंग्रजी ब्लॉग लिहिणे. गुगलवरून प्रश्नाचे उत्तर मिळवणे. हे सारे कमालीचे सोपे असते. यांतील ब-याच गोष्टी तर मराठीतूनही करता येतात आणि त्यासाठी कोणत्याही पूर्वज्ञानाची वा शिक्षणाची गरज नसते. हे सारे मला यायलाच हवे ! तर हे पुस्तक मला घ्यायलाच हवे !
