Half Price Books India
Graphiti Wall By Kavita Mahajan
Graphiti Wall By Kavita Mahajan
Regular price
Rs. 99.00
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 99.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
तत्पुरुष- धुळीचा आवाज- मृगजळीचा मासा हे कवितासंग्रह, ब्र-भिन्न या कादंबर्या लिहिणार्या कविता महाजन. आपल्या अनुभवांना या सार्यांतून वाट दाखवूनही, दुसर्याला सांगण्याजोगं त्यांच्याकडे बरंच शिल्लक उरलं. कविता आणि कादंबरी यात न सामावलेले अनेक लहानमोठे अनुभव, विचार, भावना आणि छोटामोठा प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी, तत्काळ व्यक्त होण्याची जागा म्हणून, लोकप्रभा साप्ताहिकाच्या माध्यमातून दर आठवड्याला त्यांनी ग्राफिटी वॉल खरडली- रंगवली.
