Inspire Bookspace
Grafiti Wall by Kavita Mahajan
Grafiti Wall by Kavita Mahajan
Regular price
Rs. 216.00
Regular price
Rs. 240.00
Sale price
Rs. 216.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
मनाला वाटतं ते वाट्टेल तसं मोकळेपणानं लिहिण्याची जागा म्हणजे ग्राफिटी वॉल. लिहावं की लिहू नये? - या प्रश्नातून मोकळं होत, बिनधास्त लिहून टाकू... म्हणत, कविता महाजन यांनी कविता, कादंबरी, लेख, संशोधनपर निबंध, कोश अशा अनेक त-हांनी लेखन केलं. या लेखनप्रवासातील वैचारिक आणि भावनिक कोलाहलांच्या डायरीवजा नोंदीही समांतर लिहिल्या. त्या नोंदींवर आधारित लेखांचं लोकप्रभा या साप्ताहिकातून प्रकाशित झालेलं ग्राफिटी वॉल हे सदर वाचकप्रिय ठरलं. लेखक ही भूमिका जगताना आलेल्या अनुभवांची ही मनमोकळी ग्राफिटी.
