Skip to product information
1 of 1

Inspire Bookspace

Goa Lagnakhyan by Vinayak Khedekar

Goa Lagnakhyan by Vinayak Khedekar

Regular price Rs. 169.00
Regular price Rs. 180.00 Sale price Rs. 169.00
Sale Sold out
Condition
Publication
Languge
लग्न हा एक संस्कारविधीसमारंभ म्हणून मानला जात असला तरीही तो खरा संस्कृतिदर्शक आहे. उच्चभ्रू लोक सोडले तर लग्नविधींचा अभ्यास हा त्या विशिष्ट भूप्रदेशाचातेथील जनजातींचा अभ्यास आहे. केवळ सांस्कृतिकच नव्हे तर समाजशास्त्रीयमानववंशशास्त्रीयआर्थिक,सामाजिककौटुंबिक आणि गावातील जाती-जमातीतील परस्पर संबंधांचा अभ्यास आहे. तद्वत् हा सामाजिक इतिहास आहे आणि या नजरेतून एकूण लग्नविधींचे परिशीलन आणि त्यावर चिंतनमनन केल्यास इतिहासातील सनावळी सोडून इतर अनेक घटकांवर प्रकाश पडू शकतो.
View full details