Half Price Books India
Gharoghari (घरोघरी) by Madhuri Talvalkar
Gharoghari (घरोघरी) by Madhuri Talvalkar
Regular price
Rs. 134.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 134.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
घरोघरी जाऊन मसाज करणार्या बुद्धिमान व संवेदनशील मुलीच्या संघर्षाची ही कथा. ज्या घरांमध्ये ती जाते तिथे काही व्यक्तींमध्ये एक वेगळेच नाट्य रंगते. त्यांच्या नात्यांचे धागेदोरे, गाठी अनपेक्षितपणे तिच्या दृष्टिस पडतात व योगायोगेने ती त्यात गुंतत, अडकत जाते. त्यांच्या वैवाहिक गुंतागुंतील त्यासंबंधीचे विचार, स्वत:चे जगणे याचे अनुभव म्हणजे अशा रंगीबेरंगी धाग्यांनी गुंफलेला गोफ आहे.
