Inspire Bookspace
Gele Lihayache Rahun by Vinayak Patil
Gele Lihayache Rahun by Vinayak Patil
Regular price
Rs. 293.00
Regular price
Rs. 325.00
Sale price
Rs. 293.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
विनायकरावांची मैफील रंगली नाही, असे कधीच होत नाही. त्यात मैत्रीचा तानपुरा सतत वाजत राहतो. कधी स्वत:ची फजिती सांगणारा, कधी इतर कोणाची मस्त फिरकी घेणारा, कधी एखाद्या गुगलीने ऐकणा-याचीच विकेट काढणारा नर्म विनोदाचा ताल मध्यलयीत चाललेला. आणि मग विनायकराव किस्से, प्रसंग, घटना आणि त्यातून कितीतरी माणसे, केवढा तरी काळ तुमच्यापुढे जिवंत करतात. -दिलीप माजगावकर
