Inspire Bookspace
Garbhaphul by Rohini Kulkarni
Garbhaphul by Rohini Kulkarni
Regular price
Rs. 89.00
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 89.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
चंद्र, तारे, शितल चांदणं नि पर्वतराजीतून थिबकणारा पाऊस... सप्तरंगांचं अपूर्व इंद्रधनुष्य, ही सारी वर्णनं कथा-कादंबर्यांना अधिक जिवंत करतात, फुलवतात; पण सृष्टीतील या रूपकांना कथांचं नायकत्व प्रदान करणं, या रूपकांची कथांमध्ये सहज, ओघवती पेरणी करत; त्याभोवती सारी कथा ओवणं... हे रोहिणी कुलकर्णींचं सिद्धहस्त कसबच म्हणावं लागेल. स्त्री-मनाच्या तरल संवेदना आणि सृष्टीतील नाना आलाप-विलाप, यांचं अनोखं अद्वैत त्या साधतात. आणि नितळ, निवळ, उत्फुल्ल अनुभूतीचा झरा वाचकाच्या मनात खळाळत राहतो.
