Skip to product information
1 of 1

Inspire Bookspace

Gandharvanche Dene by Atul Deulgaonkar

Gandharvanche Dene by Atul Deulgaonkar

Regular price Rs. 719.00
Regular price Rs. 800.00 Sale price Rs. 719.00
Sale Sold out
Condition

प्रज्ञावंत गायक प. कुमार गंधर्व यांचा भाषा,साहित्य व संगीताचा गाढा अभ्यास होता. हे जाणणाऱ्या ग्रंथालीने १९८५ साली त्यांची सलग सहा दिवस मुलाखत - मैफल आयोजित केली होती. हा अभिजात ऐवज अतुल देऊळगावकर यांनी संपादित केलेल्या 'गंधर्वांचे देणे -पं कुमारजींशी संवाद' या पुस्तकाच्या रूपात उपलब्ध होत आहे.

View full details