Skip to product information
1 of 1

Half Price Books India

Ekala Bola Re By Shirish Kanekar

Ekala Bola Re By Shirish Kanekar

Regular price Rs. 79.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 79.00
Sale Sold out
Condition
मुळात केवळ शब्दबळाने असंख्य श्रोत्यांना एकत्र धरून ठेवणे, हेच कर्म महाकठीण आहे. आणि त्यात आणखी भरीसभर म्हणून श्रोते सतत हसत-खिदळत ठेवणे, हे तर फारच कठीण. क्षणोक्षणी उच्चारलेल्या वाक्यागणिक श्रोतृवृंद हास्यरसचिंतनात न्हाऊन निघतो आहे आणि हास्यरसस्नानाची ही प्रक्रिया घटकाभर अखंड चालू आहे, ही घटना सहसा अविश्वसनीय वाटावी अशी आहे."
-- माधव मनोहर यांच्या प्रस्तावनेतून

रंगमंचावरून प्रेक्षकांशी थेट (व धमाल धमाक्यात) किस्सेवजा संवाद साधण्याच्या शिरीष कणेकर यांच्या नाना प्रयोगांची अत्यंत रोचक अनुभवकथने, आपल्या प्रयोगाची गती, चलती, फजिती आणि टवाळीही मनमोकळेपणी मांडणारे पुस्तक.
View full details