Inspire Bookspace
Eka Nivadnukichi Goshta by Sangram Patil
Eka Nivadnukichi Goshta by Sangram Patil
Regular price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 90.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
डॉ. संग्राम पाटील या युवकाचं हे अनुभवकथन म्हणजे एका एकांड्या शिलेदाराची झुंज. सत्तेची तटबंदी आणि भ्रष्टाचाराचे बुरूज. तो निघाला होता यांना खिंडार पाडायला. हातात हत्यारं – प्रामाणिकपणा आणि जिद्द. साथीला मूठभर समविचारी सवंगडी. परदेशातील सुस्थिर जीवन, सुरक्षित व्यवसायातून लाभणारी समृद्धी हे सारं झुगारून आपल्या सहचरीबरोबर तो या लढ्यात उतरला. कोण जिंकलं या लढ्यात? गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्या पाय-यांवर लढली जाणारी ही एका निवडणुकीची गोष्ट
