Skip to product information
1 of 1

Half Price Books India

Eka Lekhakache Tean Sandhrabha By Avdhut Dongre

Eka Lekhakache Tean Sandhrabha By Avdhut Dongre

Regular price Rs. 49.00
Regular price Rs. 90.00 Sale price Rs. 49.00
Sale Sold out
Condition
म. टा. १८ मे २०१४
-- अभिजीत रणदिवे
वरवर पाहता एकमेकांशी संबंधित नाहीत असं वाटावं अशा, पण कादंबरी वाचून झाल्यावर ज्यांच्या परस्परसंबंधाचा अंदाज यावा अशा तीन गोष्टी ही कादंबरीची ढोबळ रचना आहे. आपण जी कादंबरी वाचतो आहोत, तिच्याच रचनेमागच्या प्रक्रियेची त्यातून कल्पना यावी अशी ही तीन कथनं आहेत. जगताना लेखकाला जाणवणारं आसपासचं वास्तव, कादंबरी रचताना त्यानं त्या वास्तवातून केलेली निवड आणि त्यात घडवलेले बदल ह्यांचा त्याला संदर्भ आहे. त्यामुळे 'मेटाफिक्शन' असं त्याचं वर्गीकरण करता येईल.
View full details