Inspire Bookspace
Ek Ekar by VYANKATESH MADGULKAR
Ek Ekar by VYANKATESH MADGULKAR
Regular price
Rs. 125.00
Regular price
Rs. 140.00
Sale price
Rs. 125.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
‘माणसानं आपल्या आयुष्यात केलेल्या कोणत्याही बऱ्या-वाईट कृत्यापेक्षा; त्यानं लावलेले वृक्ष जास्त काळ टिकतात. संस्मरणीय असं वाईट कृत्य हातून घडावं, अशी सत्ता किंवा सामर्थ्य माझ्यापाशी कधीच नव्हतं. बरी म्हणावीत अशी भाविक कृत्ये मात्र हातून पार पडली आहेत. पण आज मला वाटतं, माझ्या गाजलेल्या पुस्तकांपेक्षा; मी लावलेले आणि जोपासलेले आंबा आणि चिंच यासारखे महावृक्षच जास्त काळ टिकतील....’ अशीच आहे ही लेखकाची ‘एक एकरा’तील सर्जनशीलता.....
