Inspire Bookspace
Don Kshitije by Varsha Gajendragadkar
Don Kshitije by Varsha Gajendragadkar
Regular price
Rs. 139.00
Regular price
Rs. 160.00
Sale price
Rs. 139.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
पुरूषप्रधान समाजानं स्त्रियांना शतकानुशतकं पुष्कळ सोसायला लावलं आहे, हे खरंच. आजही अनेक सुशिक्षित स्त्रियांना उद्दाम पुरूष्ज्ञी वर्चस्वाचे असहय चटके बसताहेत पण यावर उपाय म्हणून स्त्री आणि पुरूष यांना परस्परांविरूध्द उभं करून स्त्रीला मुक्त करण्याचा असमंजस प्रयत्न या कथांनी कथाकारांनी केलेला नाही.
