Inspire Bookspace
Difference by Banda Yadnyapavit
Difference by Banda Yadnyapavit
Regular price
Rs. 89.00
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 89.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
श्री. यज्ञोपवित यांची कथा मनोविश्लेषण, संज्ञाप्रवाही चित्रण, अतिवास्तवता यात अडकून न पडता साधे निवेदन,बाळबोध भाषा, आटोपशीर आकर्षक बांधणी आणि नैसर्गिक सहज संवादशैली यामुळे वाचकांना आवडेल अशीच उतरली आहे. या कथेला रहस्याचा सोस नाही; पण ती वाचकांची उत्कंठा वाढविणारी साधी-सोपी आहे. सोपे लिहिता येणे हे अवघड काम श्री. यज्ञोपवित यांनी केले आहे.
