Skip to product information
1 of 1

Half Price Books India

Dharmik By Anil Avachat

Dharmik By Anil Avachat

Regular price Rs. 49.00
Regular price Rs. 100.00 Sale price Rs. 49.00
Sale Sold out
Condition
श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात फरक असतो का?
काही मानवी मूल्यांवर अनिल अवचट यांची श्रद्धा आहे.
जी श्रद्धा माणसाला व्यापक बनवते,
धर्म, जात, देश यांपलिकडे जाऊन
माणसाकडे माणूस म्हणून पहायला शिकवते,
एवढेच काय निसर्गातल्या प्राणी, वनस्पती
यांसारख्या सर्व घटकांशी जुळवून घ्यायला
शिकवते, ती आवश्यक श्रद्धा
आणि याउलट जी माणसाला संकुचित
बनवते ती घातक श्रद्धा किंवा अंधश्रद्धा.
भारतीय समाजातील हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन
धर्मियांमधील अंधश्रद्धांचा मागोवा
घेणारे हे पुस्तक.
View full details