Skip to product information
1 of 1

Inspire Bookspace

Dev Jo Bhuvari Chalila By Rangaswami Parthsarthi

Dev Jo Bhuvari Chalila By Rangaswami Parthsarthi

Regular price Rs. 99.00
Regular price Rs. 190.00 Sale price Rs. 99.00
Sale Sold out
Condition
Publication
Language
साईबाबा कोण होते? ते कुठून आले? त्यांचा संदेश कोणता? त्यांना साक्षात परमेश्वर मानून असंख्य लोक त्यांची जी पूजा करू लागले, ती का आणि कशी? त्यांचे शिष्य तरी कोण? आणि हे शिष्य त्यांच्याकडे कशामुळे आकर्षित झाले? देशभर पसरलेल्या त्यांच्या लक्षावधी भक्तांना त्यांच्या लीलांविषयी नक्की काय वाटते? समाधीपूर्वी आणि समाधीनंतर सुध्दा आपल्या भक्तांच्या संकटकाळात बाबांनी त्यांना जो दिलासा दिला व जो करुणेचा वर्षाव त्यांच्यावर केला, त्याविषयी त्यांच्या भक्तांच्या काय भावना आहेत?
त्या चालत्या-बोलत्या ईश्वराविषयी आपल्या मनात उभ्या राहणार्‍या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या चरित्राद्वारे आपल्याला मिळतात.
View full details