Inspire Bookspace
Danka by Banda Yadnopavit
Danka by Banda Yadnopavit
Regular price
Rs. 119.00
Regular price
Rs. 130.00
Sale price
Rs. 119.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
बंडा यज्ञोपवित यांचा ‘दणका’ हा विनोदी कथासंग्रह. विविध प्रकारचे कथालेखन व चित्रपटविषयक लेखन त्यांनी विपुल प्रमाणात केले आहे. प्रस्तुत संग्रहातील कथा वाचकांच्या चेहर्यावरील हास्य शेवटपर्यंत कायम ठेवतात. विविध विषय, प्रसंग व शब्दांतून हा विनोद व्यक्त झाला आहे. कधी घोळ आहेत, कधी गुलाबी गोंधळ आहे, कुठे उपहास तर कुठे फजिती. हे सर्व वाचताना केवळ गंमतच वाटत नाही तर आनंदही वाटतो. ह्या नैसर्गिक विनोदी कथा वाचकांना नक्कीच आवडतील.
