{"product_id":"dama-karane-ani-upay","title":"Dama Karane Ani Upay","description":"\u003cdiv class=\"BookDetails_Summary\"\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cdiv\u003eसांगलीतील प्रसिद्ध डॉक्टर अनिल मडके यांनी दमा या आजारासंबंधी असलेले गैरसमज दूर व्हावेत, या हेतूने लिहिलेले हे पुस्तक. यामधून वाचकाला या आजाराचे गांभीर्यही कळते आणि काय काळजी घ्यायची याची कल्पनाही येते. दमा झाल्यावर काय पथ्ये पाळावीत, कोणता आहार घ्यावा यासंबंधी डॉक्टरांनी सोप्या भाषेत मार्गदर्शन केले आहे. दम्याचा शास्त्रीय वेध घेणाऱ्या या पुस्तकात 19 प्रकरणांतून दम्याचा इतिहास, त्यापासून रुग्णाला होणारा त्रास व आजारावर असणारे उपचार याची नेमकी माहिती मिळते. दमा कसा टाळावा, तसेच दम्याबद्दल असणाऱ्या विविध शंका यांचे निरसन करणारी माहिती यामुळे हे पुस्तक उपयुक्त ठरले आहे.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Inspire Bookspace","offers":[{"title":"Used Book in Good Condition","offer_id":44950317563957,"sku":"AK302","price":89.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/2183\/7201\/files\/NewDoc02-02-202618.32_19.jpg?v=1770106410","url":"https:\/\/www.bookspace.in\/products\/dama-karane-ani-upay","provider":"Inspire Bookspace","version":"1.0","type":"link"}