Half Price Books India
Char Divas Suneche By C V Joshi
Char Divas Suneche By C V Joshi
Regular price
Rs. 29.00
Regular price
Rs. 50.00
Sale price
Rs. 29.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
दीपमाला वार्षिकाकरिता लिहिलेली लहानशी कादंबरी. नेहमीच्या रहाटगाडग्यात जुन्या काळच्या सासवांना, सुनांचा छळ करीत असत. या भागात असल्या खाष्ट सासवांना त्यांच्या म्हातारपणी सुना कशा रीतीने वागवून त्यांचे उसने फेडीत ते वर्णिले आहे. म्हणून रा. ठाकूर यांनी या भागास 'चार दिवस सुनेचे' असे नाव दिले आहे.
