Skip to product information
1 of 1

Half Price Books India

Chalishinantarchi Vatchal by Dr. Subhash Dandekar

Chalishinantarchi Vatchal by Dr. Subhash Dandekar

Regular price Rs. 120.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 120.00
Sale Sold out
Condition
पूर्वी आयुष्यात 'साठी’ला महत्त्व होते, आता सर्वसाधारणत: जीवनच जवळजवळ ऐंशीच्या घरात जाऊन पोहोचले आहे म्हणून चाळीशी हा जीवनाचा मध्य ठरला आहे न् त्यानेच तो महत्त्वाचाही झाला आहे. एरवीही चाळीशी हे असे आयुमान आहे की तेव्हां शारिरीक - नैसर्गिकदृष्ट्याही एकूण जीवनात बदल घडत असतात, 'स्व’कडे नकळत का होईना अधिक लक्ष देण्याची जबाबदारी वाढू लागते. खूपश्या येणार्‍या-आलेल्या समस्यांना कसे तोंड द्यावे असा पेच पडतो तो कसा सोडवावा ह्याचेच हे मार्गदर्शन. मार्गदर्शन हे गांभीर्याने-क्लिष्टतेनेच केले जाते असे नाही तेही कसे सहन करता येते ह्याचेही हे मार्गदर्शन. ह्या पुस्तकाची पहिली आवृत्ती अवघ्या 100 दिवसात संपलेली आहे न् ह्या लेखनाची डॉ. ह. वि. सरदेसाई ह्यांनीही प्रशंसा केलेली आहे - ह्यातच हे लेखन कसे वाचनीय व उपयुक्त झाले आहे ह्याची पावती आली आहे.
View full details