Inspire Bookspace
Chala Janun Gheu Ya Heart Attack
Chala Janun Gheu Ya Heart Attack
Regular price
Rs. 81.00
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 81.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी वैद्यकीय उपचारांविषयी अद्ययावत माहिती मिळविण्यासाठी या पुस्तकाची तुम्हाला गरज आहे. हे पुस्तक अनेक डॉक्टर व शास्त्रज्ञ ह्यांचे ज्ञान व अनुभव यांच्या संयोगातून निर्माण झाले आहे. हे पुस्तक आजाराकडे पाहण्याचा निश्चित दृष्टिकोन देते; तसेच अशा उपचारपद्धती सुचवते, ज्यांमध्ये पारंपरिक औषधांबरोबर पर्यायी उपचारांचाही उपयोग केला जातो. ‘हेल्थ अपडेट’ पुस्तक तुमच्या मालकीचे असणे म्हणजे तुम्हीच स्वत:चे मालक असणे.
