Half Price Books India
Big Boss By Anad Avdhani
Big Boss By Anad Avdhani
Regular price
Rs. 149.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 149.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
बिग बॉसमध्ये सकारात्मक दृष्टिकोन ठेवून, बड्या उद्योगांमध्ये उच्च किंवा सर्वोच्च जबाबदारी घेऊन आपलं कर्तृत्व सिद्ध करणार्या वीस मराठी अधिकार्यांची अतिशय नेटकी आणि प्रसन्न शब्दचित्रं अवधानींनी रेखाटली आहेत. हे सर्व अधिकारी आपल्या परिचयाचे नाहीत, पण त्यांची कर्तबगारी लखलखीत आहे. अवधानींच्या साध्या-सरळ शैलीत त्यांचे पराक्रम उलगडत जातात तेव्हा आपले डोळे दिपत नाहीत, तर त्यांचा ठसा आपल्या मनावर उमटतो. तो नि:संशय आनंददायी आणि प्रेरणादायी असतो!
