Inspire Bookspace
Bharatiya Rangabhumichya Shodhat by R C Dhere
Bharatiya Rangabhumichya Shodhat by R C Dhere
Regular price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 225.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
समकालीन भारतीय रंगभूमीचे जडणघडण करणारे देश्य नाट्यप्रकार आणि त्या नात्याप्रकारांचे सांस्कृतिक मूलस्त्रोत स्पष्ट करणारा हा अभ्यासग्रंथ लोकसंस्कृती आणि अभिजन - संस्कृती यांच्या परस्पर संबंधावर नाट्याचा अंगाने प्रकाश टाकणारा आहे . विष्णुदास भावे - प्रवर्तीत मराठी रंगभूमीचे भरणपोषण करणाऱ्या विविध घटकांचा मागोवा घेताना ' सौभद्र ' ते 'महानिर्वाण ' असा विस्तृत पट दृष्टीपुढे ठेवून आधुनिक रंगभूमीची लोकनाट्यविधानमधील बलस्थाने स्पष्ट करणारा हा एक महत्वाचा वाड:मयीन प्रयत्न आहे.
