Skip to product information
1 of 1

Inspire Bookspace

Balantpan Athapasun Itiparyanat Dr Vaishali Biniwale

Balantpan Athapasun Itiparyanat Dr Vaishali Biniwale

Regular price Rs. 99.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 99.00
Sale Sold out
Condition
Publication
Language
गरोदरपण आणि बाळंतपण या स्त्रीच्या आयुष्याला नवे वळण देणार्‍या घटना! तिच्या शरीर-मनावर आणि तिच्या संपूर्ण आयुष्यावर या दोन्ही अनुभवांचे संचित बरे-वाईट परिणाम करत असते. मातृत्वाची चाहूल, नऊ महिन्यांचे गर्भारपण आणि बाळाचा जन्म याबद्दल जुन्याजाणत्या बायकांचे, तसेच समाजात परंपरेने चालत आलेले समज-गैरसमज यांचे मोहोळ निर्माण झालेले असते. या पार्श्वभूमीवर डॉ. वैशाली बिनीवाले यांचे हे पुस्तक महत्त्वाचे आणि उपयुक्त ठरते.
View full details