Half Price Books India
Baap Navacha Bet by Jigisha
Baap Navacha Bet by Jigisha
Regular price
Rs. 149.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 149.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
जिगीषा प्रकाशनाचं हे पुस्तक वडिलांबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी लिहिलेल्या लेखांचं संकलन आहे. द. मा. मिरासदार, ना. धों महानोर, रा. रं बोराडे आशा बगे, फादर फान्सिस दिब्रिटो, विठ्ठल वाघ, द. भि. कुलकर्णी, निरंजन घाटे आदी मान्यवरांनी या पुस्तकात आपल्या वडिलांबद्दल लिहिले आहे. वडिलांपासून कोणता वारसा मिळाला, त्याचबरोबर एक व्यक्ती म्हणून वडील कसे होते, यासंबंधीचे लेख यात आहेत.
