Skip to product information
1 of 1

Inspire Bookspace

Atmasidhha By Manik Kotwal

Atmasidhha By Manik Kotwal

Regular price Rs. 224.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 224.00
Sale Sold out
Condition

Atmasidhha By Manik Kotwal

निर्मलाताईंना स्वयंसिध्दा म्हणाव की आत्मसिध्दा? दोन्हीही म्हणाव, पण आत्मसिध्दा नक्कीच म्हणाव. अंत:प्रेरणेने स्वत:च्या आंतरिक शक्तिचा वेध घेत, बलस्थान अचूक ऒळखून त्यांना कार्यान्वित करत, नसलेली बलस्थान कमावून स्वत:ला घडवत संकल्पनांना सिध्दीपर्यंत नेण्याची साधना करते ती आत्मसिध्दा. आमी बी घडलो, तुमी बी घडाना या उक्तीला अनुसरून आत्मसिध्दा ताईंनी वनस्थळी च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून अनेक आत्मसिध्दा उभ्या केल्या. ग्रामीण महिलांच्या कुंठित झालेल्या क्षमता जागवल्या आणि एका मोठ्या सामाजिक परिवर्तनाच्या कार्यासाठी त्यांना सिध्द केल...

View full details