Half Price Books India
Ashi Ghadale Mi (अशी घडले मी) by Leela Jawadekar
Ashi Ghadale Mi (अशी घडले मी) by Leela Jawadekar
Regular price
Rs. 112.00
Regular price
Rs. 125.00
Sale price
Rs. 112.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
लीला जावडेकारांनी सांगितलेल्या वृषाली आफळे यांनी शब्दांकन केलेल्या आठवणींचे हे पुस्तक. मूळ कोकणातील कुळकर्णी कुटुंबातील मुलगी, वि. ह. कुळकर्णी या प्रसिद्ध समीक्षकांची पुतणी. मुंबईच्या उदारमतवादी, पुरोगामी, कलासक्त वातावरणात वाढलेल्या लग्न होऊन सुप्रसिद्ध विचारवंत आचार्य शं. द. जावडेकरांची सून व प्रभाकरांची पत्नी म्हणून आदर्श शिक्षकाची आदर्श सहचारीणी आणि शिक्षका म्हणून अखेरपर्यंत साथ दिली. या दोघांनी शिक्षणक्षेत्रातील विविध प्रयोग करीत इस्लामपूरला आचार्य जावडेकर गुरूकुल हा शिक्षण क्षेत्रातला आदर्श प्रयोग साकार करून स्वत:चे व विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध केले.
