Half Price Books India
Art of Leadership (आर्ट ऑफ लीडरशीप) by Namdevrao Jadhav
Art of Leadership (आर्ट ऑफ लीडरशीप) by Namdevrao Jadhav
Regular price
Rs. 143.00
Regular price
Rs. 160.00
Sale price
Rs. 143.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
जगाच्या पाठीवर महान नेतृत्व कसं करावं हे कोणी कोणाला सांगत नाही. तेव्हा हे पुस्तक तुम्हाला एकलव्यासारखे आत्मविश्वासपूर्वक मार्गदर्शन करेल. तुम्हाला स्वप्न ते ध्येय असा प्रवास करायला हे पुस्तक शिकवेल. शिवाय दिशा दाखविणे, मार्ग निर्माण करणे ते नियोजन करणे याबाबत हे पुस्तक कामी येईल. संगठण कसे निर्माण करावे, बांधावे व वाढवावे ते अनुयायी कसे जोडावेत, नवीन गोष्टीसाठी पुढाकार कसा घ्यावा, लोकांवर प्रभाव कसा पाडावा आणि आपले नेतृत्व महानतेच्या दिशेने कसे घेऊन जाता येतील याचे संपूर्ण प्रशिक्षण हे पुस्तक आपणाला देईल.
