Inspire Bookspace
Apurva Chitraleni by Yashwant Ranjankar
Apurva Chitraleni by Yashwant Ranjankar
Regular price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 180.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
जागतिक चित्रपटांच्या इतिहासात चिरस्थायी लेणी बनलेले गॉन विथ द विंड / द गॉडफादर / कॅसाब्लांका / सायको / लॉरेन्स ऑफ अरेबिया / २००१ : अ स्पेस ओडिसी हे हॉलीवुडचे सहा चित्रपट. पावलोपावली संघर्ष, अडथळे, कोंडी, आणि वैफल्य अशा भोवंडून टाकणा-या क्षणांनी नाटयपूर्ण बनलेल्या या त्यांच्या निर्मिती कथा.
