Inspire Bookspace
Antarnad by Nilima Tapaswi
Antarnad by Nilima Tapaswi
Regular price
Rs. 89.00
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 89.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
‘अंतर्नाद’ या काव्यसंग्रहातील कवितांच्या सान्निध्यातील शब्द आणि अर्थांचे वैभव एवढे मोठे आहे की, कवयित्रीला जीवनात दुसर्या वैभवाची किंवा प्रतिभेची गरजच वाटत नाही. सरस्वती कवयित्रीला प्रसन्न तर आहेत; परंतु ती सुखावलेलीही आहे. त्यांच्या कवितांमध्ये कोणताच भेदभाव दिसत नाही; भासते ती जगण्यातील अलौकिक कैफियत, लपंडाव आणि झुगारून देणं. वाचकाच्या मनोराज्यात नीलिमा तपस्वींची कविता नक्कीच अधिराज्य करेल.
