Skip to product information
1 of 1

Half Price Books India

Antaralvir Suneeta Williams by Aradhika Sharma

Antaralvir Suneeta Williams by Aradhika Sharma

Regular price Rs. 80.00
Regular price Rs. 90.00 Sale price Rs. 80.00
Sale Sold out
Condition
सुनीता विल्यम्स हिनं अवकाशातील सहा महिन्यांच्या वास्तव्यात, जगभरातल्या अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 29 तास 17 मिनिटांचा स्पेसवॉक करून तिनं महिलांच्या अवकाश प्रवासात विक्रमी नोंद केली आहे. एका असामान्य स्त्रीची ही कथा आहे. समर्पण, निष्ठा, स्पर्धात्मक विचारधारा, आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळं, पशुवौद्य बनण्याची इच्छा असलेल्या मुलीचं रुपांतर झालं एका यशस्वी अंतराळवीरामध्ये! आणि आता ती झाली आहे एक आदर्श ! सुनीता एका प्रेमळ कुटुंबात लहानाची मोठी झाली, सुनीताच्या यशाचा अभिमान बाळगणार्या कुटुंबानं तिच्यातल्या उपजत गुणांना वाव दिला, पाठिंबा दिला आणि सुनीतानं अपारिमित कष्ट करून उत्तमतेकडे वाटचाल केली. अमेरिकन भूमीची मूल्यं जपणा-या, आणि भारतीयत्वाच्या खुणा दाखवणार्या सुनीताचे वडील डॉ. दीपक पंड्या हे एक नावाजलेले न्यूरोअनाटॉमिस्ट, तर आई उर्सालिन बोनी पंड्या या युरोपियन वारसा जपणा-या ! सुनीता सागरात रमली आहे, समुद्रतळाशी जाऊन आली आहे, लढाईवर गेली आहे, मानवतावादी मोहिमांसाठी गेली आहे, अवकाशात उसळी मारून पुन्हा पृथ्वीवर विसावली आहे ती एक चालतीबोलती आख्यायिका आहे.
View full details