Half Price Books India
Amruta Imroz :Ek Premkahani By Uma Trilok
Amruta Imroz :Ek Premkahani By Uma Trilok
Regular price
Rs. 69.00
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 69.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
इमरोझ या आपल्याहून वयाने लहान असणार्या चित्रकाराशी असणारा अमृता प्रीतम यांचा उण्यापुर्या चार दशकांहून जास्त सहवास, त्यांचे परस्परांवरचे विलक्षण प्रेम यांची कहाणी इंग्रजीत आली आहे. ती आणली उमा त्रिलोक या अमृता यांच्या मावळत्या पर्वातल्या जवळच्या मैत्रिणीने. ही अनोखी पेमकहाणी अनुराधा पुनर्वसु यांनी मराठीत आणली आहे.
