Skip to product information
1 of 1

Inspire Bookspace

Alfred Hichcock By Yashwant Ranjankar

Alfred Hichcock By Yashwant Ranjankar

Regular price Rs. 270.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 270.00
Sale Sold out
Condition
Publication
Language
आल्फ्रेड हिचकॉक...संदेहपटांच्या क्षेत्राचा अनभिषिक्त सम्राट! `सम्राट मास्टर' हे त्याला मिळालेलं बिरूद अयोग्य नसलं तरी त्याला पूर्णार्थानं न्याय देण्यास मात्र ते असमर्थ आहे. संदेहाशिवाय चित्रपटातील अनेक तंत्रमंत्रांचाही तो `मास्टर' होता. त्याच्या सर्वच्या सर्व चित्रपटांचा आढावा घेत असताना त्या चित्रमहर्षीच्या बहुमिती प्रतिभेचा आस्वादक वेध घेणारे हे पुस्तक वाचले म्हणजे हिचकॉक हा ख-या अर्थानं चित्रसृष्टीतला हा ख-या अर्थानं चित्रसृष्टीतला अजोड असा `द मॅन हू न्यू टू मच' होता, या थक्क करणारा प्रत्यय येतो. 
View full details