Half Price Books India
Aaram Kara Aani Shrimant Vha (आराम करा आणि श्रीमंत व्हा) by Namdevrao Jadhav
Aaram Kara Aani Shrimant Vha (आराम करा आणि श्रीमंत व्हा) by Namdevrao Jadhav
Regular price
Rs. 71.00
Regular price
Rs. 80.00
Sale price
Rs. 71.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
आजपर्यंत जग कष्ट करा आणि श्रीमंत व्हा असेच सांगत आले आहे. परंतु कष्ट करून कोणीही मोठा होत नसतो. स्मार्ट वर्क किंवा आर्ट वर्क करून अर्थात डोक्याने काम करूनच जगातील छोटे लोक मोठे झाले. आता तुमची वेळ आली आहे. मनगट आणि मन यांच्यापेक्षा मेंदूचा जास्तीत जास्त उपयोग करून आरामात काम करा आणि श्रीमंत व्हा असा संदेश देणारे जगातील हे पहिले प्रेरणादायी पुस्तक वाचा आणि जगाला हे सिद्ध करूनच दाखवा की आराम करून श्रीमंत होता येते.
