Skip to product information
1 of 1

Inspire Bookspace

Aaplya Bapacha Kay Jata by Vishnu Gunjal

Aaplya Bapacha Kay Jata by Vishnu Gunjal

Regular price Rs. 149.00
Regular price Rs. 160.00 Sale price Rs. 149.00
Sale Sold out
Condition
Publication
Languge
गाववाड्यातील अन्यायभ्रष्टाचार या विरुद्ध संघर्ष करून असहाय्य झालेल्या नायकाची-वकिलाची ही कथा. या खेडेगावात घडणारे प्रकार चिंताजनक तर आहेतच पण ते समाज व सरकारपुढे आव्हान उभे करणारे आहेत. समर्थपणे जगण्यासाठी जी जीवनमूल्ये आवश्यक आहेतत्यांना समाज पारखा होत चालला आहे. या परिस्थितीचा शेवट काय होणार आहेअसा प्रश्न वाचकाच्या मनात ही कादंबरी वाचून निर्माण होतो. ग्रामपंचायतीचा गलथान कारभार व त्याप्रमाणे बनलेला समाज याचे भेदक पण वास्तववादी चित्रण श्री. गुंजाळ यांनी या कादंबरीत केले आहे.
View full details