Inspire Bookspace
Aapli Mula Ghadavitana by Milind Joshi
Aapli Mula Ghadavitana by Milind Joshi
Regular price
Rs. 112.50
Regular price
Rs. 125.00
Sale price
Rs. 112.50
Unit price
per
Couldn't load pickup availability
मुलं म्हणजे देवाघरची फुलं असं आपण म्हणतो, पण ही फुलं फुलत असताना आपली भूमिका आपलेपणाने बागेची देखभाल करणार्या माळ्याची आहे की रखवालदाराची हे तपासून पाहणे गरजेचे आहे. आपली मुलं फक्त आपलीच नसतात, तर ती राष्ट्राची संपत्ती असतात. त्यांच्याच विश्वासावर देश आर्थिक, सांपत्तिक, सांस्कृतिक, वैचारिक प्रगतीचे स्वप्न पाहत असतो. म्हणून त्यांना जाणीवपूर्वक घडवायला हवे. मुलं त्यांचे भावविश्व, त्यांची भावनिक बुद्धीमत्ता, सकारात्मक दृष्टिकोन, तरुणाई, अभ्यास, करियर, यशस्वीता या सर्व विषयांना स्पर्श करणारे प्रा. मिलिंद जोशी यांचे हे शास्त्रशुद्ध पुस्तक आहे.
