Half Price Books India
Aai By Maxim Gorky
Aai By Maxim Gorky
Regular price
Rs. 39.00
Regular price
Rs. 80.00
Sale price
Rs. 39.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
अन्ना किरिलोवना व त्यांचा मुलगा प्योत्र झलोमोव ह्या खर्या जीवनातील व्यक्तिरेखांना आपल्या नजरेसमोर ठेवून लेखक मॅक्झिम गॉर्की यांनी त्यांची "आई" ही कादंबरी लिहीली आहे. ही कादंबरी इ. स. १९०७ साली म्हणजेच सुमारे शंभर वर्षांपूर्वी रशियात झालेल्या क्रांतीच्या पार्श्वभूमीवर लिहीली गेली आहे. प्योत्र झलोमोव याला त्यांनी त्यांच्या कादंबरीत पावेल असं नाव दिलं आहे तर मुख्य व्यक्तिरेखा म्हणजेच पावेलची आई निलोवना ही या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे. एका आईच्या मनोवृत्तीतून लिहिलेली ही कादंबरी उत्कृष्ट आहे.
